II श्री स्वामीसमर्थ II
आमचे स्वामीसमर्थ महाराज यांचे एक नवीन संस्थान नेरळ येथील धामोते गाव येथे निर्माण होत आहे, त्या कार्यात आपल्याला काही सेवा करावयाची असल्यास आपण आम्हाला संपर्क साधु शकता .आमचा मठाधिपती व्हाट्सअप ग्रुपवर आपण जॉईन होउ शकता .त्याचा फायदा हा होईल इथे आपणाला आमच्या कार्याची माहीती आणी काही अध्यात्मिक माहिती मिळेल, त्या प्रमाणे आपण स्वत: ला वाटल्यास आमच्या या कार्यात सहभागी होऊ शकता .
आमचा यु ट्यूब चॅनल (श्री सद्गुरूकृपा वैदिक फाऊंडेशन)आहे. या वरुन पण आपण आम्हाला संपर्क करु शकता
श्री सद्गुरू कृपा वैदिक फाऊंडेशन – YouTube
भविष्यात आमच्या कडून या चॅनेलवर आध्यात्मिक माहिती व मार्गदर्शन दिले जाईल.
आपण आम्हांला संपर्क साधल्यावर आपणास व्हाट्सअप ग्रुपवर समाविष्ट करू.

