वार्षिक उत्सव व सेवा

श्री सद्गुरुकृपा वैदिक फाउंडेशन आपल्या भक्तांसाठी वार्षिक उत्सव आणि इतर विशेष सेवा उपलब्ध करून देत आहे. हे सर्व विधी स्वामी स्थानात केले जातील.

क्र. सेवा / पूजाचे नाव शुल्क
1 गुढीपाडवा अभिषेक (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
2 अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिन (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
3 श्रीराम नवमी अभिषेक (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
4 स्वामी समर्थ पुण्यतिथी अभिषेक (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
5 अक्षय्य महालक्ष्मी कमलपूजा (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
6 गुरुपौर्णिमा अभिषेक (प्रति व्यक्ती) रु. ५५१/-
7 पूर्ण श्रावण मास विशेष पूजा अभिषेक सेवा रु. ७,५००/-
8 नागपंचमी पूजा रु. १,६००/-
9 नाग शांती रु. ११,०००/-
10 नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पूजा अभिषेक सेवा रु. १,६००/-
11 घटस्थापना पूजा अभिषेक रु. ५५१/-
12 ललिता पंचमी दीप पूजा रु. ५५१/-
13 महाअष्टमी पाठ हवन पूजा रु. १,६००/-
14 विजयादशमी अभिषेक रु. ५५१/-
15 कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मीनारायण पूजा रु. १,६००/-
16 गुरुव्दादशी पूजा अभिषेक रु. १,६००/-
17 दीपावली महालक्ष्मी कुबेर पूजन रु. १,६००/-
18 बलिप्रतिपदा पूजा रु. ५५१/-
19 त्रिपुरारी पौर्णिमा पूजा अभिषेक रु. १,६००/-
20 श्री दत्त जयंती अभिषेक रु. ५५१/-
21 गुरुप्रतिपदा पूजा रु. ५५१/-
22 शिवरात्री अभिषेक पूजा (प्रति व्यक्ती) रु. १,१००/-
23 अन्नदान सेवा ऐच्छिक
24 गायन सेवा ऐच्छिक
25 कीर्तन सेवा ऐच्छिक
26 गो पूजा रु. २५१/-
27 सर्व ग्रहदोष पीडा निवारण ऑफिस संपर्क
28 सत्यनारायण पूजा सेवा ऑफिस संपर्क
29 १०८ सत्यनारायण महापूजा ऑफिस संपर्क
30 जावळ विधी रु. ५,५००/-
31 मुंजी बंधन आपल्या इच्छेनुसार
32 सामूहिक विवाह आपल्या इच्छेनुसार
33 सर्व नक्षत्र शांती केली जाईल आपल्या इच्छेनुसार
34 सर्व योग शांती केली जाईल आपल्या इच्छेनुसार
35 सर्व व्याधी निवारण हवन, पूजा, अभिषेक, मृत्युंजय मंत्र जप केले जाईल (आपल्या इच्छेनुसार/श्रद्धा विश्वासानुसार) आपल्या इच्छेनुसार / श्रद्धेनुसार
36 बगलामुखी मंत्रजप अनुष्ठान केले जाईल आपल्या इच्छेनुसार
37 राक्षोघ्न सुक्त विधी, मंत्र जप, हवन केले जाईल (त्याचा फायदा सर्व दोष, क्लेश, पीडा निवारण, शत्रू दोष निवारण) आपल्या इच्छेनुसार
38 गोपालसंतान जप अनुष्ठान विधी पूजा सेवा आपल्या इच्छेनुसार
39 आमचे स्पेशल साधे सोपे संशोधन केलेले कलियुगातील जप अनुष्ठान हे केल्याने सर्व प्रकारे लाभ होतो (प्रतिव्यक्ति प्रत्येक महिन्याला आहेत) ऑफिस संपर्क
40 गणपति अभिषेक रु. ७५०/-
41 नवग्रह अभिषेक रु. ३,५००/-
42 नवग्रह शांती (प्रत्येक नवग्रहाचा जप केला जाईल) रु. ५,५००/-
43 गणपति होम रु. १,१००/-
44 लक्ष्मी होम रु. १,१००/-
45 गण होम रु. ७५०/-
46 मृत्युंजय होम रु. २,१००/-
47 साडेसाती निवारण होम रु. २,१००/-
48 शिवरात्री अभिषेक (प्रति व्यक्ती) रु. २,१००/-
49 कुंकू मार्जन पूजा रु. १,६००/-
50 लघुरुद्र (दोन पर्याय) रु. २१,०००/- आणि रु. ३५,०००/-
51 महारुद्र (३५ ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
52 विष्णु याग/हवन (जपासहित) ऑफिस संपर्क
53 महामृत्युंजय जप (३० ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
54 पवमान पंचसूक्त अनुष्ठान (१२ ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
55 ब्रम्हणस्पति सुक्त जप अनुष्ठान (११ ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
56 ललिता पंचमी उत्सव पूजा सेवा रु. २,७००/-
57 दुग्धाभिषेक सेवा रु. २,४९८/-
58 फळाभिषेक सेवा रु. २,४९८/-
59 मधाभिषेक सेवा रु. २,४९८/-
60 पंचामृत अभिषेक सेवा रु. २,४९८/-
61 धान्याभिषेक रु. ५,०००/-
62 नवचंडी पाठ/हवन ऑफिस संपर्क
63 शतचंडी (३५ ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
64 शतचंडी जप/हवन ऑफिस संपर्क
65 मृत्युंजय सवा लाख जप अनुष्ठान (३० ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
66 विशेष विवाह अनुष्ठान (१६ ब्राह्मणांसह) – सूक्त मंत्र जप अनुष्ठान ऑफिस संपर्क
67 त्रिपुरारी उत्सव सेवा रु. २१,०००/-
68 गणेश याग/पाठ/हवन (१० ब्राह्मणांसह) ऑफिस संपर्क
69 वास्तुदोष/ग्रहदोष अनुष्ठान (वर्षातून एकदा करणे जरुरी, पूर्ण कुटुंबाच्या नावाने) रु. २१,०००/-
70 पालखी सेवा रु. ५००/-
71 चंदन केशर लेपन रु. ५,०००/-
72 पौर्णिमा अभिषेक रु. ५१६/-
73 वाढदिवस अभिषेक रु. ५१६/-
74 एका दिवसाचा उत्सव खर्च (सर्व पूजा-अर्चा, हवन, अन्नदान, काकडआरती, शेजारती, एक दिवसाची पूर्ण सेवा) ऑफिस संपर्क