ब्लॉग
दिनांक: 19/10/2025
kavita
🌹॥श्री स्वामीसमर्थ॥ 🌹 गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥ सुखाचा सागर, प्रेमाचा आगर, ज्ञानाचा जागर, गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥ भक्तांची सावली ती, अनाथांची माऊली ती, निराधारांचा आधार ती, गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥ भक्तांच्या साह्यास जाई धावून, सोडवी ती प्रारब्धाची गाठ, करी पापांचे खंडन, करी अहंकाराचे हरण, देई मुक्तीचे मंडन, गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥ अशी ही कामधेनू माऊली,…
अधिक वाचादिनांक: 22/08/2025
II श्री स्वामी समर्थ दास परिवार II
।।श्री स्वामी समर्थ ।। दास परिवार श्री महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ स्व-साधनालय गुरुमाऊली यांनी स्वआश्रयाकरिता एक अत्यंत लहान वास्तू घेतली होती. श्री गुरुमाऊली म्हणजेच वेदशास्त्रसंपन्न, वेदमूर्ती, मठाधिपती. त्यांच्या विद्वत्तेला शोभेल असे 'गुरुमाऊली' हे नाव आम्ही भक्तमंडळींनी त्यांना दिलेले आहे. लहानपणापासून श्री. गुरुमाऊलींचा परमेश्वरशक्तीवर प्रचंड विश्वास होता. भक्तिमार्गाच्या ध्यासामुळे ते सतत परमेश्वराशी भक्तीरूपाने जोडले गेलेले असत.…
अधिक वाचादिनांक: 22/08/2025
II श्री स्वामी समर्थ II
II श्री स्वामीसमर्थ II आमचे स्वामीसमर्थ महाराज यांचे एक नवीन संस्थान नेरळ येथील धामोते गाव येथे निर्माण होत आहे, त्या कार्यात आपल्याला काही सेवा करावयाची असल्यास आपण आम्हाला संपर्क साधु शकता .आमचा मठाधिपती व्हाट्सअप ग्रुपवर आपण जॉईन होउ शकता .त्याचा फायदा हा होईल इथे आपणाला आमच्या कार्याची माहीती आणी काही अध्यात्मिक माहिती मिळेल, त्या प्रमाणे…
अधिक वाचा